Deepak Kesarkar : 'Uddhav Thackeray यांनी सरकारला पाठिंबा दिला तर स्वीकारु'- केसरकर
उद्धव ठाकरेंनी सरकारला पाठिंबा दिला तर तो स्वीकारु, असं विधान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलंय. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमच्या पाठिशी, असून आमची कोणतीही नाराजी नाही, असंही केसरकर म्हणालेत.
Tags :
Govt Support Deputy Chief Minister School Education Minister Deepak Kesarkar : Uddhav Thackeray Narajdi