Deepak Kesarkar : उद्धव ठाकरे यांनी मविआतून बाहेर पडावं, फ्लोअर टेस्टची  गरज नाही : दीपक केसरकर

Deepak Kesarkar  : उद्धव ठाकरे यांनी मविआतून बाहेर  पडावं.. मविआतून बाहेर पडलो तर फ्लोअर टेस्टची  गरज नाही.. शिंदे गटातले आमदार दीपक केसरकर यांची एबीपी माझाला  प्रतिक्रिया 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola