Deepak Kesarkar On School Student : दप्तर हलके करण्यासाठी पाठ्यपुस्तकाचे तीन भाग- केसरकर : ABP Majha
शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कायमच चर्चेचा विषय असतो... याबाबत सरकारकडून घोषणा करण्यात येतात. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारने या संदर्भात निर्णय घेतलायय. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझं कमी करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महत्तवाची घोषणा केलीय.... पाठ्यपुस्तकाचे तीन भाग करण्यात येणार असल्याची घोषणा केसरकर यांनी केलीय... यामुळे विद्यार्थ्यांना दररोज पाठीवर ओझे वाहावे लागणार नाही.