Deepak Kesarkar : राजन तेली राणेंमुळे आमदार झाले, आता त्यांनाच घराणेशाही म्हणतात
Deepak Kesarkar : राजन तेली राणेंमुळे आमदार झाले, आता त्यांनाच घराणेशाही म्हणतात
दीपक केसरकर यांनी केली राजन तेली यांच्यावर घणाघाती टीका माझ्याशी लढा देऊन दोन वेळा पराभूत झालेल्या राजन तेली यांनी स्वतः ला कोणीतरी मोठा असल्याचा भास केला जातोय. राणेंमुळे आमदार झालेल्या माणसाने राणेंचा वापर करून आता त्यांनाच घराणेशाही म्हणतात. नारायण राणे यांच्या मागे नसते तर आमदार हे पदाच मागे लागलं नसत. राजन तेली यांच्या मध्ये हिवस्त्र प्रवृत्ती आहे, त्यामुळे ते काही महिने जेल मध्ये होते. राजन तेलीनी आजपर्यत कुणाला हरवल्याचा पुरावा नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हरले, त्यांना बाळा भिसे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाने सत्याविजय भिसे यांची अत्यंत निर्घृण पने हत्या करण्यात आली. त्या प्रकरणात राजन तेली काही महिने जेल मध्ये होते, पुराव्या अभावी सुटका झाली. मात्र हा काही पहिला पराक्रम नाही. राजन तेली यांची कायम पराभवाची परंपरा राहिलेली आहे. ते सावंतवाडीचे नसून देखील सावंतवाडीत येऊन निवडणूक लढले, हरल्यानंतर माझ्यावर टीका करतात. आता त्यांची हरण्याची हॅट्रिक होईल. अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. अश्या प्रसिद्ध माणसाच्या समोर उभ राहून आपली प्रसिद्धी करून घ्यायची. मी शिवसेनेचा मुख्य प्रवक्ता म्हणून जे काम केलं त्याचं सगळे कौतुक करतात. माझ्याशी लढा देऊन कोणीतरी मोठा माणूस असल्याचं वक्तव्य करत आहेत. मागच्या विधानसभेला उद्धव ठाकरे यांच्या एका चुकीमुळे राजन तेली याच्या प्रचाराला गोव्यातील मंत्री, आमदार उतरले तरी देखील त्यांचा पराभव झाला. हे मारामारी करायचे आणि नारायण राणे विनाकारण बदनाम व्हायचे. त्यामुळे आता जे काही त्यांचं आहे ते उद्धव ठाकरे याच्या शिवसेनेला उपभोगूदेत, त्यांनाही कळुदेत ही माणस कशी आहेत ती. बाईट : दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री ---------------------------------- मनसे आमच्या सोबत असावी अशी सर्वांची इच्छा होती. लोकसभेला देखील मनसे आमच्या सोबत होती, विधानसभेला पुढील दोन दिवसात काहीतरी घडेल अशी अपेक्षा आहे. रत्नागिरीत बाळ माने यांनी बदल व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली, मात्र त्यांना कधीतरी आमदार केलं पाहिजे असा भाजपला केसरकरांनी घराचा अहेर दिलाय.