Deepak Kesarkar on Nitesh Rane : म्याव म्याव करणारे वाघाला घाबरून लपून बसलेत : दीपक केसरकर
abp majha web team
Updated at:
28 Dec 2021 09:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी नितेश राणेंवर टीकास्त्र सोडलंय. विधानसभेच्या पायऱ्यांवर मांजराचा आवाज काढणारे वाघाला घाबरून लपून बसलेत अशी टीका केसरकर यांनी केलीय. केंद्रीय मंत्री मुलाला वाचवण्याची भूमिका घेणार असतील तर उत्तर प्रदेशमध्ये मंत्र्याच्या मुलाला वाचवताना काय झालं हे पहावं, असा टोलाही केसरकर यांनी लगावला.