Deepak Kesarkar : भरत गोगावलेंच्या वक्तव्यावर प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सबुरीची भूमिका
Continues below advertisement
Deepak Kesarkar : शिवसेनेतील संघर्षाबाबत मोठी बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयातील संघर्ष पाच वर्षे चालेल आणि तोपर्यंत धनुष्यबाण निशाणीवर आम्हीच निवडून येऊ असा दावा शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केला होता. त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सबुरीची भूमिका घेतलीय. न्यायालयीन प्रक्रियेवर भाष्य करणं अयोग्य असल्याचं सांगत केसरकर यांनी या प्रकरणी गोगावले यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय....
Continues below advertisement
Tags :
ABP Majha LIVE Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Eknath Shinde ABP Maza Bharat Gogawle Deepak Kesarkar Live Marathi News Shinde Group