Deepak Kesarkar :कोर्ट प्रक्रियेबद्दल भाष्य करणं चुकीचं,गोगावलेंच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाची भूमिका

Continues below advertisement

शिवसेनेतील संघर्षाबाबत मोठी बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयातील संघर्ष पाच वर्षे चालेल आणि तोपर्यंत धनुष्यबाण निशाणीवर आम्हीच निवडून येऊ असा दावा शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केला होता. त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी कबुरीची भूमिका घेतलीय. न्यायालयीन प्रक्रियेवर भाष्य करणं अयोग्य असल्याचं सांगत केसरकर यांनी या प्रकरणी गोगावले यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram