Deepak Kesarkar on Ration Scheme : आपली दिवाळी तुळशी विवाहापर्यंत, तोपर्यंत शिधा लोकांपर्यंत पोहोचेल
राज्य सरकारचा आनंदाचा शिधा दिवाळी संपायला आली तरी पोहोचलेला नाही. त्यावर सारवासारव करताना मंत्री दीपक केसरकर यांनी अजब स्पष्टीकरण दिलंय. तुळशी विवाहापर्यंत आपली दिवाळी असते, तोपर्यंत शिधा घरोघरी पोहोचेल, असं केसरकर यांनी म्हटलंय.