Deepak Kesarkar : रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 19 तारखेला महायुुतीचा उमेदवार अर्ज भरणार - केसरकर

Continues below advertisement

Deepak Kesarkar : रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 19 तारखेला महायुुतीचा उमेदवार अर्ज भरणार - केसरकर
रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जागेवर महायुतीमध्ये असलेला तिढा अद्याप सुटलेला नाही.... एकीकडे नारायण राणेंनी उमेदवारी अर्ज खरेदी केलाय. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून किरण सामंत यांनीही उमेदवारी अर्ज खरेदी केलाय. मात्र महायुतीचा उमेवार १९ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलंय. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचं दीपक केसरकरांनी सांगिलंय. तर दुसरीकडे महायुतीच्या दोन्ही इच्छुक उमेदवारांकडून प्रचार करण्यात येतोय. त्यामुळे इथं नेमकी कुणाची वर्णी लागणार,,नारायण राणेंना उमेदवारी मिळणार की किरण सामंत यांना संधी मिळणार हे आता १९ तारखेलाच स्पष्ट होणार आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram