Devendra Fadnavis :कानाचा त्रास झाल्यानं फडणवीसांचा दौरा रद्द, विमान प्रवास न करण्याचा सल्ला- केसरकर
abp majha web team
Updated at:
13 Jun 2023 04:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. शासन आपल्या दारी या योजनेच्या कार्यक्रमाला शिंदे आणि फडणवीस कोल्हापूरला जाणार होते. मात्र फडणवीस यांना कानाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना दौरा रद्द करावा लागला, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सतत हवाई प्रवास करून त्यांच्या कानाच्या पडद्याला त्रास होतोय, डॉक्टरांनी त्यांना काही दिवस हवाई प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.