Deepak Kesarkar in Ayodhya : अयोध्येच्या शरयु तिरावर आरती, मंत्री दीपक केसरकरांची उपस्थिती ABP Majha

Deepak Kesarkar in Ayodhya : अयोध्येच्या शरयु तिरावर आरती, मंत्री दीपक केसरकरांची उपस्थिती ABP Majha

रामाचा आशीर्वाद घेऊन एकनाथ शिंदे महाराष्ट्र एक आदर्श राज्य बनवतील. भाजप आणि सेना ही जनतेच्या मनामध्ये युती असून आमच्या हातून जनतेची सेवा घडावी याचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही अयोध्येला जातो.महविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलं तर शिवसेनेत फूट पडेल असं शरद पवारांच्या मनात असल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं. काँग्रेसने आतापर्यंत चार वेळा शिवसेना फोडलेली आहे. जे काय राष्ट्रवादीच्या मनात होतं ते प्रत्यक्ष उतरवण्यासाठी ही भूमिका घेतली असेल असा थेट आरोप शरद पवारांवर दीपक केसरकर यांनी केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola