Deepak Kesarkar Exclusive : युती झाल्यास मनसेचं इंजिन यार्डात ?

Deepak Kesarkar Exclusive : युती झाल्यास मनसेचं इंजिन यार्डात ? मनसेे महायुतीत दाखल झाली तर त्यांना आपल्या इंजिन या चिन्हाऐवजी महायुतीतल्या एका चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल असा प्रस्ताव महायुतीने दिलाय. मंत्री दीपक केसरकर यांनी ही सुपर एक्स्लुझिव्ह बातमी एबीपी माझाला दिलीय. एबीपी माझाच्या झिरो अवर या विशेष शोमध्ये मंत्री केसरकर यांनी ही माहिती दिलीय. तसंच एका दिवसांत जागावाटपाचा निर्णय घेण्यास महायुतीने मनसेला सांगितल्याची माहितीही समोर येतेय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola