Deepak Kesarkar on Tushar Doshi : तुषार दोषी यांच्या बदलीला स्थगिती द्या, केसरकरांची मागणी

Continues below advertisement

Deepak Kesarkar on Tushar Doshi : तुषार दोषी यांच्या बदलीला स्थगिती द्या, केसरकरांची मागणी

अंतरवाली सराटीतील लाठीहल्ल्याची चौकशी होईपर्यंत पोलीस अधिकारी तुषार दोषी यांच्या बदलीस स्थगिती द्या, मंत्री दीपक केसरकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, तर महायुतीचं सरकार जनतेला मुर्ख बनवत आहे, केसरकरांच्या मागणीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram