Deepak Kesarkar:राज्याच्या शालेय शिक्षण दर्जात घसरण,केंद्राचा परफॉर्मन्स ग्रेडिंगइंडेक्स अहवाल जाहीर
Continues below advertisement
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ वर्षांचा ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स २.०’ हा अहवाल जाहीर केला असून त्यात महाराष्ट्राची कामगिरी घसरल्याचे स्पष्ट झाले आहे. सन २०२०-२१च्या अहवालात दुसऱ्या श्रेणीत असलेला महाराष्ट्र यंदा सातव्या श्रेणीत गेला आहे. देशातील एकाही राज्याला पहिल्या पाच श्रेणींमध्ये स्थान मिळवता आलेले नाही.
Continues below advertisement