Maharashtra Colleges : शिक्षकांचा 12वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार,केसरकरांनी बोलावली शिक्षकांची बैठक

Continues below advertisement

कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांची मंत्री दिपक  केसरकरांनी बोलावली बैठक

विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार

उद्याच्या बैठकीत  शिक्षकांच्या मागण्यांवर  तोडगा निघणार ?   

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांनी आपल्या मान्य होत नाही तोपर्यंत बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.. त्यामुळे पन्नास लाखांपेक्षा अधिक उत्तर पत्रिका तपासणीविना पडून आहेत.. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram