Deepak Keasarkar : शिक्षकांनी योग्य पद्धतीने काम केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करणार- केसरकर
शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे राज्यातील शिक्षणाचा दर्जा खालावला, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया, शिक्षकांनी योग्य पद्धतीने काम केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करणार, केसरकरांचा इशारा.
Tags :
Reaction Teacher Action Vacancy Quality Of Education Education Minister Deepak Kesarkar Kesarkars Warning