Deenanath Mangeshkar Natyagriha : मुंबईच्या विलेपार्ले येथे हृदयसंगीत कार्यक्रमाचं आयोजन
Continues below advertisement
Deenanath Mangeshkar Natyagriha : मुंबईच्या विलेपार्ले येथे हृदयसंगीत कार्यक्रमाचं आयोजन
भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा 87 वा वाढदिवस आणि हृदयेश आर्टस्च्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामधे.. कार्यक्रमाचे आयोजन.
गायिका विभावरी आपटे, ज्येष्ठ गायक रविंद्र साठे, एबीपी माझाचे मुख्य राजीव खांडेकर यांची मुख्य उपस्थिती
Continues below advertisement
Tags :
Rajiv Khandekar ABP Majha Pandit Hridaynath Mangeshkar Mumbai Deenanath Mangeshkar Natyagriha