High Court च्या नव्या वास्तूचं लोकार्पण, मुख्यमंत्री ठाकरे Aurangabad मध्ये उपस्थित

Continues below advertisement

उच्च न्यायालयाची नवी इमारत उभारण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन दिलं गेलं, औरंगाबादमध्ये नवीन इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं. लोकशाहीचे स्तंभ कोणत्याही दबावापुढे कोलमडून पडता कामा नये असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कोर्टाचे अनेकदा तारीख पे तारीख मिळते आणि सर्वसामान्य पिचतो, मात्र हा त्रास कमी करण्याचा प्रयत्न आम्ही सरकार म्हणून करणार आहोत असंही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram