Ratnagiri Ganeshotsav : देखाव्यातून साकारला जनजागृतीचा 'यम', कोरोनाबाबत जनजागृती करणारा देखावा

Continues below advertisement

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवल्यानंतर देखील अनेकांकडून नियम पाळले जात नाहीत. हाच मुद्दा पकडत रत्नागिरी जिल्ह्यातील मिरजोळे येथील पाडावे कुटुंबियांना 'यम येतोय यम' असा चलचित्राचा देखावा साकारला आहे. यावेळी नियम पाळा. लस घ्या, गर्दी करू नका अशा नियमांसह डॉक्टर्स, सामान्य माणूस आणि यमदेव यांच्यातील संवाद देखील दाखवला गेला आहे.  मागील 25 वर्षापासून पाडावे कुटुंबीय अशा प्रकारचे देखावे साकारत आहेत. यंदा त्यांनी कोरोना संदर्भातील देखीवा तयार करत नियम पाळण्याचं आवाहन सर्वांना केलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram