Mantralaya Suicide : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा मृत्यू
Continues below advertisement
दोन महिलांनी काल मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आण्खी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अपंग जनता दलाचे उपाध्यक्ष रमेश मोहीते यांनी ही ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतुन मंत्रालयाच्या गेटवरती प्रयत्न केला. अपंगांची पेन्शन १५०० वरुन ३ हजार करावा यासाठी आत्महत्येचा प्रयत्न करण्यांत आला
Continues below advertisement
Tags :
Suicide Attempt Ministry Disabled Janata Dal Vice President Ramesh Mohite Inflammable Substances Body Pouring Pension For Disabled