DCM Devendra Fadnavis meets Dhananjay Munde : उपमुख्यमंत्री फडणवीस धनजंय मुंडेंच्या भेटीला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली, धनंजय मुंडे यांची भेट. धनंजय मुंडेच्या निवासस्थानी घेतली भेट. मुंडेवर गेल्या १५ दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुुरु होते.