Daulatabad Fort Renaming : दौलताबाद किल्ल्याचे नाव लवकरच देवगिरी किल्ला करणार ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Sep 2022 07:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदौलताबाद किल्ल्याचं नाव लवकरच देवगिरी किल्ला करू, अशी घोषणा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलीय. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल असं विधान पर्यटनमंत्र्यांनी केलंय... ते औरंगाबादमध्ये बोलत होते.