राज्य सरकारकडून दशावताराला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ही लोककला पुन्हा एकदा सुरु झाली आहे. हा नाट्यविष्कार पाहण्यासाठी नाट्यरसिक गर्दी करत आहेत.