Dasara Melava Shiv Sena : तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री? दसरा मेळाव्याच्या बॅनरवर तेजस ठाकरे झळकले

Dasara Melava Shiv Sena :  दादरमधल्या शिवाजी पार्कवर कोण दसरा मेळावा घेणार हे अद्याप ठरलेलं नसलं तरीही आता शिवसेनेकडून मेळाव्याचे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आलेत. यामध्ये तेजस ठाकरेंचा फोटो दिसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पोस्टरमध्ये उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरेंचाही फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याचा मुहुर्त साधत तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होण्याची चर्चा आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola