Dasara Melava : दसरा मेळाव्याचे सोनं लुटण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक मुंबईच्या दिशेनं
दसरा मेळाव्याचे सोनं लुटण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत...शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या मतदार संघातून शिवसैनिक मुंबईकडे निघालेत..त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी...
Tags :
Dasara Melava Shivsena Dasara Melava Shivsena Eknath Shinde Live CM Eknath Shinde Dasara Melava 2022 Maharashtra Eknath Shinde Shiv Sena Dasara Melava Shinde Vs Thackeray Dasara Melava News Dasra Melava 2022 Eknath Shinde Dasara Melava Shinde Group Dasara Melava Shiv Sena Melava