Dasara Melava Reaction : दसरा मेळाव्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

उद्धव ठाकरे हे 'हमास' या दहशतवादी संघटनेशीही युती करतील अशी टीका काल मुख्यमंत्री शिंदेंनी केली होती.. शिंदेंच्या या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय.. शिंदे गट स्वत:च ''हमास'' आहे असा पलटवार राऊतांनी केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola