Dasara Melava 2022 : लाखोंच्या संख्येनं शिवसैनिक मुंबईत येणार, मुंबईचे रस्ते ब्लॉक होणार

दसरा मेळाव्यासाठी कोण कीती गर्दी जमवणार यासाठी स्पर्धा निर्माण झालीय. दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. येत्या ५ तारखेला राज्यभरातून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे येणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola