Dasara 2021 : अवघा रंग एक झाला... पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट

Continues below advertisement

दसरा आणि विजयादशमीच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आणि गाभाऱ्याला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. त्यामुळं विठ्ठल-रुक्मिणीचा गाभारा आणि मंदिर परिसरात फुलांचा दरवळ पसरला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram