Dapoli Sai Resort Case : दोपालीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम अटकेत
Continues below advertisement
Dapoli Sai Resort Case : दोपालीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम अटकेत
सदानंद कदम यांच्या जामिनावर आज फैसला होणार आहे. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना मार्चमध्ये ईडीने अटक केली होती. मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झालीय. सदानंद कदम हे माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत. तर ईडीने सदानंद कदम यांच्या जामिनाला विरोध केलाय.
Continues below advertisement