landmine explosions : बोईसर आणि डहाणूच्या दगड खाणींमधील भूसुरुंगच्या स्फोटांत अनेक घरांचं नुकसान

Continues below advertisement

वडोदरा एक्स्प्रेसच्या कामात नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, असं पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी स्पष्ट केलंय... बोईसर आणि डहाणूच्या पूर्व भागात दगड खाणींमधील भूसुरुंगच्या स्फोटांत अनेक घरांचं नुकसान होतंय... ही बातमी एबीपी माझाने दाखवताच जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी याची दखल घेतली आणि सदर कंपनीकडून तात्काळ नुकसान भरपाई देण्यासाठी डहाणू आणि पालघर तहसीलदारांना अहवाल देण्यास सांगितलं....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram