Congress on Ashok Chavan : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न

Continues below advertisement

अशोक चव्हाण यांच्या जाण्यानंतर काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न , अशोक चव्हाण यांच्या जाण्याने राज्य प्रदेश कांग्रेसमध्ये अस्वस्थता, अनेक पदाधिकारी देखील जाण्याची शक्यता असल्याने वरिष्ठ कांग्रेस नेत्यांचे प्रदेश कांग्रेस कमिटीतील सदस्यांना मनधरणीचे प्रयत्न , कांग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून जिल्हाध्यक्षांना देखील फोनाफोनी, निवडून आलेले काही AICC सदस्य आणि PCC सदस्य जाण्याची शक्यता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram