PMC Bank Scam मधील आरोपी आणि संचालक दलजीतसिंह बल यांना देशाबाहेर पळून जाताना पकडलं
पीएमसी बँक घोटाळ्यातील (PMC Bank Scam) आरोपी आणि संचालक दलजीतसिंह बल (Daljeetsingh Bal) यांना देशाबाहेर पळून जाताना पकडण्यात आलंय. नेपाळम (Nepal) ध्ये जाण्याच्या तयारीत असताना दलजीत यांना पकडण्यात आलंय.