Dalit Mahasangh Vastav 98:उत्तम जानकरांना उमेदवारी दिल्यास,दलित महासंघाचा आंदोलनाचा इशारा

Continues below advertisement

Dalit Mahasangh Vastav 98:उत्तम जानकरांना उमेदवारी दिल्यास,दलित महासंघाचा आंदोलनाचा इशारा
रमेश चेनित्थला, काँग्रेस प्रभारी महाराष्ट्र बाईट  आज अर्ध्या तासात दुसरी यादी येईल  उद्या संध्याकाळ पर्यंत संपूर्ण यादी जाहीर होईल  आज सर्व उरलेल्या जागांवर चर्चा झाली  महाविकास आघाडीच्या नेतृत्वात सरकार येईल  आम्हाला विश्वास आहे   नाना पटोले बाईट   आँन राहुल गांधी यांनी व्यक्त केली नाराजी   नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  आज आमची अर्ध्या तासात दुसरी यादी येईल   ऑन राहुल गांधी नाराजी   काँग्रेस पक्ष माध्यमातून टारगेट होतो   महाराष्ट्रातून काँग्रेसला जास्त जागा मिळायला पाहिजे हे बरोबर आहे   आमच्या मित्र पक्ष आणि आघाडीत हा सगळा घोळ झाला  आम्ही हे सांगितला त्यांना पटलं

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram