Dahi Handi 2022 : 'करुन दाखवलं' म्हणत प्रताप सरनाईकांनी केली दहीहंडीची जोरदार तयारी
कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा मुंबई ठाण्यात (Mumbai, Thane) गोविंदाचा थरार रंगणार आहे.. त्यात शिवसेना आणि शिंदे गटातील (Eknath Shinde Group) वादामुळे यंदाच्या मानाच्या हंड्यांमधून जोरदार शक्तिप्रदर्शन होणारेय.. शिवसेना आणि शिंदे गट दोन्ही बाजूला दहीहंडी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे.. पाहुयात