Dahanu Student: 'माझा'च्या बातमीनंतर विद्यार्थ्यांची पायपीट थांबली, वाहनांची व्यवस्था | Majha Impact
एबीपी माझाच्या बातमीनंतर परीक्षेसाठी पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकांनी मदतीचा हात दिलाय.. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची होणारी पायपीट थांबावी यासाठी एबीपी माझाने मदतीचे आवाहन केलं होतं.. त्यानंतर पालघरमधील पाड्यावर राहणाऱ्या मुलांसाठी बोर्डाच्या परीक्षा पूर्ण होईपर्यंत अनेकांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत गाड्यांची व्यवस्था करुन दिलीय