Dahananjay Munde PC FULL : माझ्या जवळचा जरी कोणी असेल तरी शिक्षा झालीच पाहिजे- धनंजय मुंडे

Continues below advertisement

Dahananjay Munde PC FULL : माझ्या जवळचा जरी कोणी असेल तरी शिक्षा झालीच पाहिजे- धनंजय मुंडे

हेही वाचा : 

संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या सतीश वाघ हत्याप्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. सतीश वाघ यांची  9 डिसेंबरला अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सतीश वाघ हे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्या हत्येने प्रचंड खळबळ उडाली होती. त्यांच्या अंगावर जवळपास 70 ते 72 वार करण्यात आले होते. या हत्येची सुपारी सतीश वाघ (Satish Wagh) यांच्या पत्नीकडूनच देण्यात आल्याची धक्कादायक माहिती बुधवारी समोर आली होती.  सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांचे अक्षय जावळकर या तरुणासोबत अनैनिक संबंध होते. याच अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरत असल्यामुळे सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली.  सतीश वाघ हत्याप्रकरणाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम * 9 डिसेंबरला सतीश वाघ ते मॉर्निंग वॉकला गेलेले असताना अक्षय जावळकर , त्याचा मित्र पावन शर्मा , नवनाथ गुरसाळे आणि आणखी दोघेजण चार चाकी गाडीत दबा धरून बसले होते . सतीश वाघ घरापासून काही अंतरावर आले असता अक्षयने गाडी त्यांच्याजवळ नेली आणि सतीश वाघ यांना जबरदस्तीने गाडीत बसवण्यात आलं आणि गाडी पुणे - सोलापूर महामार्गावर नेण्यात आली . 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram