Dagdusheth Halwai Temple : शेषात्मज गणेश जयंतीचा उत्साह, दगडूशेठ गणपती मंदिराला आकर्षक सजावट
Continues below advertisement
शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराला आकर्षक सजावट. बाप्पांचा पाताळातील अवतार. मंदिरात फुलांची शेषनागाची आकर्षक सजावट. बाप्पांचे सुंदर रूप पाहण्यासाठी नागरिकांची सकाळपासूनच मंदिरात गर्दी.
Continues below advertisement