Dagdusheth Halwai Atharvashirsha : पुण्यात दगडुशेठ हलवाई गणपती मंडपात सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Continues below advertisement

Dagdusheth Halwai Atharvashirsha : पुण्यात दगडुशेठ हलवाई गणपती मंडपात सामूहिक अथर्वशीर्ष पठण
हेही वाचा :

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone ) तिच्या प्रेग्नेंसीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. दीपिकाने तिच्या प्रेग्नंसीची बातमी दिली तेव्हाच ती सप्टेंबर महिन्यात त्यांच्या बाळाचं स्वागत करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यातच आता तिला रिलायन्स रुग्णालयात दाखल केली असल्याची माहिती समोर आली आहे.   दीपिका पदुकोणला एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ती कोणत्याही क्षणी बाळाला जन्म देऊ शकते. रिलायन्स रुग्णालयात जाताना दीपिकाची गाडी दिसली. त्यावेळी तिच्यासोबत दीपिका पदुकोणसोबत तिच्या कुटुंबातील इतर काही सदस्यही दिसले.     दीपिका रणवीरने घेतलं होतं सिद्धीविनायकाचं दर्शन दरम्यान दीपिका आणि रणवीर यांनी नुकतच सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं होतं. त्यामुळे आता दीपिका रुग्णलयात दाखल झाली असून ती लवकरच बाळाला जन्म देईल. रणवीर आणि दीपिकाने सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं त्यावेळीही गर्दीत रणवीर तिला सांभाळताना दिसला. तसेच दीपिकाला मुलगा होणार की मुलगी याचीही उत्सुकता लवकरच संपणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram