अन्यथा शनिवार-रविवारी दुकानं सुरु करणार ; राज्य सरकारच्या निर्बंधामुळे दादर व्यापारी संघ आक्रमक

Continues below advertisement

दुकानांबाबतच्या सरकारच्या निर्बंधामुळे दादर व्यापारी संघ आक्रमक झालाय. सकाळी 7 ते दुपारी 4 ही वेळ संध्याकाळी 7 पर्यंत वाढवून देण्याची मागणी करण्यात आलीय. सरकारने ऐकलं नाही तर शनिवार-रविवारी दुकानं सुरु ठेवण्याचा इशाराही देण्यात आलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram