Dadar Hindmata Waterlogging Issue Solve : दोन वर्षांपासून दादरमधील हिंदमाता परिसरात पाणी तुंबलं नाही

Continues below advertisement

Dadar Hindmata Waterlogging Issue Solve : दोन वर्षांपासून दादरमधील हिंदमाता परिसरात पाणी तुंबलं नाही

पावसाळ्यात मुंबईकरांच्या अंगावर काटा आणणाऱ्या हिंदमाता परिसराची. पावसात मुंबईतलं सर्वात जास्त कुठलं ठिकाण बदनाम होतं. तर ते म्हणजे हिंदमाता. मुंबईत पावसाची सर जरी आली तरी हिंदमाता तुंबायचं. पाऊस आणि तुंबलेला हिंदमाता परिसर हे एक समीकरण आणि मुंबईची ओळख बनलं होतं. पण गेल्या दोन वर्षात हिंदमाता परिसरात पाणी भरलेली एकही घटना घडलेली नाही. याचं कारण गेल्या दोन वर्षात हिंदमाता परिसरात पाणी तुंबू नये यासाठी केलेलं महापालिकेनं काम. महापालिकेने योग्य ती खबरदारी व काळजी घेतल्याने कंबरेपर्यंत पाणी तुंबल्याच्या घटना समोर आलेल्याच नाहीएत आणि त्यामुळे आजूबाजूच्या स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram