Dadar Flower Market : दादरच्या फुलबाजारात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी मोठी गर्दी
abp majha web team
Updated at:
06 Sep 2024 02:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDadar Flower Market : दादरच्या फुलबाजारात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी मोठी गर्दी
बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. आपल्या बाप्पाला नैसर्गिक फुलांची आरास आणि पूजेला छान फूल घेण्यासाठी दादर फूल मार्केट मध्ये गर्दी झाली आहे. महाराष्ट्रात तुफान झालेल्या पावसामुळे मार्केट ला फटका बसला आहे. आलेली फुले मोठ्या प्रमाणात भिजली असल्याने सडून जात आहेत. चांगल्या फुलांची दुप्पट ते पाच पट किंमत वाढली आहे. यातच प्लॅस्टिक च्या फुलांची वाढलेली खरेदी या मुळे मार्केट मधील व्यापारी ही त्रस्त आहेत.याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी