Dada Bhuse :न्याय देवता न्याय देईल; आम्ही सर्व प्रकिया कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण केली आहे
abp majha web team
Updated at:
10 Jan 2024 05:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDada Bhuse :न्याय देवता न्याय देईल; आम्ही सर्व प्रकिया कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण केली आहे न्याय देवता आम्हाला न्याय देईल, आम्ही सर्व प्रकिया संपन्न केली असून कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण पार पडली आहे..त्यामुळे निकाल आमच्या बाजूनेच लागेल असा विश्वास नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगावात व्यक्त केला. पाहुयात भुसे काय म्हणालेत.