Dada Bhuse Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचं श्रेय एकनाथ शिंदेंनाच जातं - दादा भुसे

Continues below advertisement

Dada Bhuse Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचं श्रेय एकनाथ शिंदेंनाच जातं - दादा भुसे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच लाडकी बहीण योजना ही लागू केली आहे त्यामुळे याचं सर्व श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच आहे हे वस्तुस्थिती आहे   संजय राऊत यांनी गद्दार नंबर एक चित्रपट काढावा त्याचे अभिनेते तेच असतील कारण शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ज्यावेळेस आम्ही सोबत होतो त्यावेळेस भाकरी शिवसेनेची आणि चाकरी शरद पवारांची हे त्यांना कायम केलेल आहे त्यामुळे गद्दार नंबर एक संजय राऊत आहे   ठाण्यात जे घडलं हे दोन्ही बाजूच्या वतीने याचं भान राखलं गेलं पाहिजे. उद्धव ठाकरे ज्या कुटुंबातून येतात त्या कुटुंबाची गरीमा राखायचं काम त्यांनी करावं.   उद्धव ठाकरे ताफ्यावरिल हल्ला प्रकरणात जितेंद्र आव्हाड म्हणत असतील कायदा आणि सुव्यवस्था ठाण्यात निर्माण झाली आहे. तर त्यांच्या मतदार संघात ज्याकाही देश विघातक घडामोडी घडतात. त्याबाबत बोलणार आहात का? किती देशद्रोही लपून बसले आहेत. याची माहिती देणार आहात का? उगाच आमच्यावर टीका करू नये

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram