Dada Bhuse Full PC : आम्ही सर्व एकत्रित आहोत भुजबळांच्या अनुपस्थितीवर दादा भुसेंची प्रतिक्रिया
Dada Bhuse Full PC : आम्ही सर्व एकत्रित आहोत भुजबळांच्या अनुपस्थितीवर दादा भुसेंची प्रतिक्रिया
- नाशिक शिक्षक मातदारसंघासाठी महायुतीची पार पडली बैठक - महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी झाली बैठक - बैठकीला महायुतीचे लोकप्रतिनिधी स्थानिक नेते आणि प्रमुख पदाधिकारी होते उपस्थित - छगन भुजबळ बैठकीला अनुपस्थित असले तरी ते जेष्ठ नेते आहेत आणि आमच्या सोबत आहेत - किशोर दराडे हेच नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार - महायुतीचे सर्व नेते त्यांच्यासाठी काम करतील - लोकसभा निवडणुकीत अनेक देशपातळीवर प्रश्नांचा प्रभाव पडला - राष्ट्रवादी चे आमदार देखील आमच्या बैठकीला उपस्थित होते ... भुजबळांच्या अनुपस्थितीवर दादा भुसेंनी प्रतिक्रिया दिली आहे..
नाशिक शिक्षक मातदारसंघासाठी महायुतीची पार पडली बैठक - महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी झाली बैठक - बैठकीला महायुतीचे लोकप्रतिनिधी स्थानिक नेते आणि प्रमुख पदाधिकारी होते उपस्थित - छगन भुजबळ बैठकीला अनुपस्थित असले तरी ते जेष्ठ नेते आहेत आणि आमच्या सोबत आहेत - किशोर दराडे हेच नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार - महायुतीचे सर्व नेते त्यांच्यासाठी काम करतील - लोकसभा निवडणुकीत अनेक देशपातळीवर प्रश्नांचा प्रभाव पडला - राष्ट्रवादी चे आमदार देखील आमच्या बैठकीला उपस्थित होते