Dada Bhuse on Sanjay Raut : संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल

गिरणा सहकारी साखर कारखान्यात दादा भुसे यांनी १७८ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. यासंदर्भात सामनामध्ये बदनामीकारक मजकुर छापल्याचा आरोप करत दादा भुसे यांनी खा.संजय राऊत यांच्यावर मालेगाव न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. मालेगाव न्यायालयाने संजय राऊत यांना २३ ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola