Dada Bhuse : भूमिका घेतली नसती तर अनर्थ घडला असता, मारहाण प्रकरणी दादा भुसेंचं स्पष्टीकरण

Continues below advertisement

Dada Bhuse : भूमिका घेतली नसती तर अनर्थ घडला असता, मारहाण प्रकरणी दादा भुसेंचं स्पष्टीकरण

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक  व्हिडिओ ट्वीटवर पोस्ट केला आहे. यामध्ये दादा भुसे दोन व्यक्तींना शिव्या आणि मारहाण करताना दिसतायत... व्हिडीओ पोस्ट करताना जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल उपस्थित केला होता. त्यावर दादा भुसेंचं स्पष्टीकरण समोर आलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram