Dabhol Gas Plant : दाभोळचा गॅस आणि वीजनिर्मिती प्रकल्प पुन्हा सुरु होणार?
बंद पडलेला दाभोळ प्रकल्प जिवंत करण्याच्या हालचाली.. राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठपुरावा सुरु.. कमी दराने वीजनिर्मिती प्रयत्न सुरु..