
D Raja Meet Sharad Pawar : डी राजा शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर
Continues below advertisement
भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे महासचिव डी राजा काही वेळात शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओक वर येणार आहेत. देशात सर्व विरोधी पक्षांची एक मूठ करण्यासाठी, विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सध्या सुरू आहेत त्यातच पवार आणि डी राजा यांची ही महत्त्वाची भेट होत आहे
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar Opposition Party General Secretary D. Raja 'Silver Oak Communist Party Of India Visita