Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळ आज कोकण किनारपट्टीवर सक्रिय होणार

तोक्ते चक्रीवादळ आज कोकण किनारपट्टीवर सक्रिय होणार असून याचा वातावरणातही प्रभाव पडलेला पाहायला मिळतो. मध्यरात्री पासून मुसुळधार पावसाने जिल्हात हजेरी लावली असून आकाशात काळे ढग जमा झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र अंधार पडलेला आहे. जिल्हातील काही भागांत वाऱ्याचा वेग वाढला आहे तर काही भागांत पाऊस पडत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola