Cyclone Tauktae : रायगडमध्ये रेड अलर्ट; श्रीवर्धनमधून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट

Continues below advertisement

रायगड जिल्ह्यात काही भागात पावसाची रिपरिप सुरू झाली असून उरण, पनवेल, पेण परिसरात पावसाची रिपरिप सुरू झाल्याचं दिसून येतंय. रात्रीच्या सुमारास श्रीवर्धन, म्हसळा परिसरात जोरदार वारा सुटला होता. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 7 हजार 866 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram